मयुरी-गश्मीरची खुलणारी मैत्री | Mayuri Deshmukh and Gashmeer Mahajani | Lokmat Filmy

2021-08-24 1

मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या हिंदी स्मॉल स्क्रीनवर इमली या मालिकेतून लोकप्रियता कमावताना दिसत आहे... पालिकेतील तिची मालिनी ही व्यक्तिरेखा प्रचंड हे ठरत आहे... इमली या मालिकेत तिच्यासोबत अजुन एक मराठमोळा अभिनेता दिसतोय आणि तो म्हणजे गश्मीर महाजनी... कश्मीर आणि मयुरी या दोघांची ओन स्क्रीन केमिस्ट्री तर ही ठरतेच आहे पण या दोन मराठमोळ्या कलाकारांनी पडद्यामागे सुद्धा छान मैत्रीची केमिस्ट्री जुळवली आहे... आधी नि म्हणजेच आदित्य आणि मालिनी या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे... त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री पडद्यामागे सुद्धा उत्तम मैत्री म्हणून जमून आली आहे... 

#MayuriDeshmukh #GashmeerMahajani #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber